Crop loan list; जिल्ह्यावाहीस शेतकऱ्यांच्या खात्यात 26,938 रुपये पिक विमा जमा होण्यास सुरुवात!

Crop Insurance for farmers नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे कारण शेतकऱ्यांची नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारने पिक विमा जमा करणे सुरुवात केलेली आहे व या अंतर्गत 26 हजार रुपये पर्यंत प्रति हेक्टर पीक विमा शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.

26 हजार 938 रुपये पिक विमा जमा होण्यास सुरुवात
पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली असून याबाबतचे मेसेजही शेतकऱ्यांना मिळत आहे या पोस्टमध्ये आपण तुम्हाला पिक विमा बद्दलचा जीआर प्रकाशित केल्याबाबतची माहिती देणार आहोत

तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी मार्च 2022 चा फेक पीक विमा हंगामासाठी 244 कोटी रुपये पर्यंतचे रक्कम भरण्याबाबत जीआर प्रकाशित केला होता याबाबत हा जीआर यावर्षीही काढण्यात येईल.

तसेच या संबंधित जीआर यावर्षीही काढण्यात आलेला असून उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा चे पैसे जमा होणार आहे व प्रती हेक्टरी शेतकऱ्यांना 26 हजार रुपये पर्यंतची रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे.

26 हजार 938 रुपये पिक विमा जमा होण्यास सुरुवात
पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇

Today cotton news; आजचा कापूस बाजार भाव!

 

Leave a Comment