Crop Loan List Update कर्जमाफीची यादी जाहीर आपले नाव आले नसले तर…

Crop Loan List Update कर्जमाफीची यादी जाहीर आपले नाव आले नसले तर.

 

आज आपण कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या ज्या नवीन याद्या जाहीर करण्यात आलेले आहेत. त्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आणि ज्यांचे या यादीत नाव आलेले आहे, त्यांनी आपली यादीत नाव पहायची आहे.

 

Crop Loan List Update राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Crop Loan List Update ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना कशी मिळणार आहे, ही सविस्तर माहिती जाणून घेऊया.

 

निसर्गाच्या लहरी कारभारामुळं आधीच शेतकरी हवालदिल झाले आहेत. आणि त्यात कोरोना आणि लॉकडाऊननं देखील ग्रामीण भागाचं अर्थचक्र बिघडून गेलेले आहे. अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारनं शेतक-यांसाठी मोठा दिलासा दिलेला आहे.

 

राज्यातील 33 हजार 895 थकबाकीदार शेतकऱ्यांना या कर्जमाफी चा लाभ होणार आहे. आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

 

 नवीन याद्या जाहीर,गावानुसार याद्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

जानेवारी 2016 पासून जिल्हानिहाय बँका अवसायनात काढण्यात आल्या. अखेर 86 वर्षं सुरू असलेला बँकेचा प्रवास थांबला. पण भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार असल्यानं शेतकरी आनंदी झाले आहेत.

 

महात्मा जोतीराव फुले कर्ज माफी योजनेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. त्याचा निर्णय आणि कोण आहेत लाभार्थी शासन निर्णयामध्ये लाभार्थी दिलेले आहेत. महात्मा जोतीराव फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून 230 कोटी कर्ज माफ होणार आहे.

 

हा कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे काही वर्षात शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकली नाही.

 

परिणामी शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दृष्टचक्रात अडकलेला आहे. आणि त्यांना शेती कामांकरीता नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.

 

सन २०१५-१६ ते २०१८-१९ या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात 50 हजार रुपये पेक्षा कमी पैसेवारी जाहिर करण्यात आली होती.

 

तसेच राज्यात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

 

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment