Crop loan:राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थामार्फत राज व्याज दरात वसुलीशी निगडित प्रस्तानात्मक सवलत देण्याचा निर्णय शासनाने दिनांक 24 11 1988 च्या शासन निर्णय घेतला आहे त्यानुसार दिनांक दोन 11 1991 च्या शासन निर्णयानुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना दिनांक 1 4 1990 पासून ते कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू करण्यात आली आहे
5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार शेतकऱ्यांना,
आजच आला GR पहा..
या योजनेअंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची प्रतिवर्षी 30 जून पर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येत आहे
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
आता यामध्ये जे बँक आहेत कोणकोणते असणार आहेत राष्ट्रीयकृत बँक ग्रामीण बँक व खाजगी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सदर योजना लागू आहे मात्र थकीत कर्जात तसेच मध्यम मुद्दत दीर्घ मुद्दत कर्जा सदरची योजना लागू नाही या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहकार्य कृषी
5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार शेतकऱ्यांना,
आजच आला GR पहा..