Crop loan शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे बँकांनी सिबिल स्कोर चे निकष त्यांना लावू नये शेतकरी कष्टकरी सहकार त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकांनी देखील या दृष्टीने या क्षेत्रासाठी पाठपुरवठा धोरण टाकावे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहेत .आणि मित्रांनो ते काल बैठकीमध्ये त्या ठिकाणी बोलत होते त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक कर्ज बँका देतील याच्या प्रकारचे दाट शक्यता वर्तवण्यात येते आहे.