Crop insurance : राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून जुन ते ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई crop insurance कंपन्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे kharip pik vima जमा होणार आहे.
Crop insurance list 2022.
अतिवृष्टीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.ज्यात परतीच्या पावसाने अधिक नुकसान केले आहे. तर सुरवातीला दीड लाख हेक्टरवरील पीकांचे नुकसान (crop damage) झाले असल्याचा अंदाज होता. पण आता तोच आकडा Crop insurance list 15 लाख हेक्टरपर्यंत जाऊन पोहचला आहे.
पीक विमा कंपन्याकडे पहिल्या टप्यात नुकसानीपोटी 1700 कोटी रुपये रक्कम असून त्यापैकी 268 कोटी रुपये कंपनीने दिले आहेत. अद्याप 1500 कोटीपेक्षा आधिक रक्कम कंपन्यांना देणे बाकी आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत 5 दिवसांत कंपन्याच्या माध्यमातून ही रक्कम वाटण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे.
Kharip pik vima 2023
कंपनीने भरपाई देताना एक हजार रुपयापेक्षा कमी नुकसान भरपाई Kharip pik viam देऊ नये अशा सूचना सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्यात शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याबाबत 51 लाख तक्रारी पीक विमा कंपन्याकडे केल्या असून त्यामध्ये 46 लाख तक्रारीबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
जिल्हा परिषद योजना 2023 अर्ज सुरू,
👉पहा सविस्तर माहिती👈
Ativrushti Nuskan Bharpai yadi
उर्वरित पाच लाख सर्वेक्षण पाच दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत. पाच दिवसात सर्वेक्षण Ativrushti Nuskan Bharpai yadi पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्यात 25 टक्के नुकसानीची 1518 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी अशा सूचना त्यांनी पीक विमा कंपन्यांना दिल्या आहेत.
पीक विमा मंजूर दहा जिल्हे व लाभार्थी
येथे पहा
👉पीक विमा यादी👈