Crop Insurance update 25 लाख शेतकऱ्यांना 600 कोटी रुपये खरीप पिक विमा जमा होण्यास सुरुवात

Crop Insurance update 25 लाख शेतकऱ्यांना 600 कोटी रुपये खरीप पिक विमा जमा होण्यास सुरुवात

Crop Insurance update  आज आपण सोयाबीन, कापूस या पिकांसाठी जो पीक विमा भरलेला होता,अशा 623 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे तर हा पिक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे,ते जाणून घेऊया.

 Crop Insurance update शेतकऱ्यांनी सोयाबीन,

कापूस या पिकांसाठी पिक विमा भरला होता. अशा शेतकऱ्यांना 623 कोटी चा निधी शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहे. खरीप पिक विमा सन 2022-23 साठी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात जमा होणार आहे.

Crop Insurance update प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजना सन 2022-23 मध्ये जिल्ह्यातील दहा लाख 57 हजार अर्जदार शेतकऱ्यांनी भाग घेऊन, सहा पिकांसाठी 68 कोटी 35 लाख एवढा विमा हप्ता हा भरलेला होता. तर केंद्र व राज्य सरकारने त्यांच्या हिश्याचा 623 कोटी 88 लाख रुपयाचा विमा हप्ता कंपनीकडे जमा केलेला आहे.

तुम्ही पात्र आहात का ते पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

यामुळे विविध घटकाचे अंतर्गत शिल्लक असलेला 160 कोटीचा विमा शेतकऱ्यांना देण्याची मागणी ही केली जात आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अंतर्गत खरीप हंगाम 2022 23 मध्ये युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीकडे दहा लाख 57 हजार पाचशे आठ शेतकऱ्यांनी सहा लाख 51 हजार 422 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केलेले होते.

त्यामध्ये सोयाबीन,तूर, ज्वारी, कापूस, उडीद, आणि मूग यासारख्या पिकांसाठी 68 कोटी 35 लाख रुपयांचा विमा हप्ता हा भरलेला होता. तर या विमा कंपन्याकडे केंद्र सरकारने एकूण 623 कोटी 88 लाखाचा पिक विमा हप्ता जमा केला आहे. आणि यासाठी विमा जोखीम रक्कम 3247 कोटी रुपये रक्कम निश्चित केलेली होती.

याच्या दरम्यान यंदा पावसाळ्यात अनेक वेळा अतिवृष्टीची नोंद झाल्यामुळे शेत पिकांचे अति प्रमाणात मोठे नुकसान झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी 25% विमा रक्कम मंजूर केलेली होती.यामुळे शेतकऱ्यांना 368 कोटी रुपये हे मंजूर करण्यात आले होते. यातील 58 कोटी रुपये सध्या शिल्लक आहेत आणि अतिवृष्टी झाल्यावर शेतकऱ्यांना 72 तासाच्या पूर्व सूचना देण्याचे आवाहन केले होते.

या चार लाख 73 हजार 570 विमाधारक शेतकऱ्यांनी भरपाईसाठी पिक विमा कंपनीकडे 72 तासात माहिती कळवलेली होती, यामध्ये नुकसानग्रस्तांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत 97 कोटी 97 लाखांचा विमा हा मंजूर झाला आहे.

तुम्ही पात्र आहात का ते पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

तर काढणी पश्चात नुकसान या घटनांतर्गत 3 कोटी 58 लाख रुपये असा एकूण 102 कोटी व 25 टक्के मधील 55 क कोटी असा एकूण 160 कोटी विमा शेतकऱ्यांना येणे बाकी आहे.

सध्या केंद्र व राज्य शासनाने विमा कंपनीकडे त्याचा 623 कोटी 88 लाखाचा हिस्सा कंपनीकडे भरल्याची माहिती मिळालेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मंजूर विमा रक्कम देण्याची मागणी करण्यात सुद्धा येत आहे.

या सोबतच जिल्ह्यातील काही मंडळात उत्पादन आधारित नुकसान घटकांतर्गत विमा मंजूर होण्याची शक्यता सुद्धा दिसत आहे.

तर अशाप्रकारे,सोयाबीन व कापूस या पिकांचा पिक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

Leave a Comment