विमा यादीत नाव पहा.
Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. आणि खुशखबर आहे.Crop Insurance ज्या शेतकऱ्यांनी 2018 19 व 2020 सालि पिक विमा Crop Insurance भरला होता. त्या पिक विमा साठी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. व शेतकऱ्यांना पिक विमा कधी येणार आहे. कोणत्या तारखेला येणार आहे. काय करावे लागणार आहे. याचे विषयी सर्व माहिती आज आपण पाहुयात.Crop Insurance
या शेतकऱ्यांना मिळणार मागील 3 वर्षांचा सरसकट पिक विमा 👇👇
👉इथे क्लिक करून यादी पाहा👈
सरकारने हे लक्षात घेऊन नवीन जीआर केलेला आहे. या जीआर बद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत. पी एम पिक विमा योजना अंतर्गत आता शेतकऱ्यांना सरकारने 8 कोटी आणि 53 लाख तसेच 8 हजार 512 रुपये इतकी रक्कम जाहीर केली आहे. व या रक्कम साठी मान्यता दिली आहे. Pik Vima Crop Insurance योजनेअंतर्गत.Crop Insurance
यामध्ये प्रधानमंत्री Crop Insurance पिक विमा योजना रब्बी 20-18_19 खरीप रब्बी 2019 आणि खरीप पिक विम्यासाठी 2019 आणि 20 करिता शासनाचे पिक वीमा साठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि या शेतकऱ्यांना मिळणार आहे. मागील तीन वर्षांचा सरसकट पिक विमा यादीत जर तुम्हाला तुमचे नाव पाहायचे असेल तर खाली लिंक वरती क्लिक करून यादीत नाव पाहू शकता…..!
👇👇या शेतकऱ्यांना मिळणार मागील 3 वर्षांचा सरसकट पिक विमा 👇👇
👉इथे क्लिक करून यादी पाहा👈