Cotton-soybeans increase rates:कापुस आणि सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता..!

Cotton-soybeans increase rates : देशभरातील बाजारपेठेमध्ये कापूस व सोयाबीन दबावताना दिसत आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये दर वाढले आहेत. आजही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापूस सोयाबीन व सोयापेंड यांच्या दरामध्ये सुधारणा झालेली दिसून आली आहे. मात्र देशभरातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढीसाठी काही दिवस वाट पाहावी लागेल. पुढील काही दिवसांमध्येच कापसाचे व सोयाबीनचे भाव वाढतील. असा अंदाज … Continue reading Cotton-soybeans increase rates:कापुस आणि सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता..!