Cotton rate Today मित्रांनो आपण खाली सोयाबीनचे जिल्हानिहाय बाजार भाव दिलेले आहेत. सोयाबीन बाजार भाव मध्ये देखील मागील बऱ्याच दिवसांनी पासून मोठे चढ-उतार बघण्यास मिळत आहेत. मागच्या काही दिवसापासून बऱ्याच जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे बाजार भाव सहा हजारांच्या वर दिसत आहे.
कापूस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Cotton rate Today राज्यात यंदा कापसाने चांगलीच मुसंडी मारलेली असून कापसाचे भाव आठ हजार ते आठ हजाराच्या वर पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात राज्यामध्ये कापसात मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाली आहे.
आणि त्याचप्रमाणे दर हे या आठवड्यात सुद्धा बहुतांशी बाजार समितीत स्थिर आहेत. तर आता आपण जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार भाव.
भारत या देशात मागील दोन ते तीन महिन्यांपासून कापसाचे दर घसरल्याने , शेतकरी खूप त्रस्त झाले असून भारत या देशातून कापूस निर्यात वाढवायला सुरुवात होऊ लागली आहे.
यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारभावापेक्षा भारत या देशातील कपाशी महाग झाली असून या कारणामुळे भारत या देशातील कपाशी ची निर्यात घटल्याचे सुत्रांकडून कळवली जात होती. पण सध्याची परिस्थिती बदललेली दिसत असून भारतीय कपाशीला खूप प्रमाणात वाढू सुद्धा शकते. असे निर्यात कर्मचाऱ्यांचा अंदाज आहे असे स्पष्ट आढळून येते.
तसेच इतर देशात म्हणजेच ,पाकिस्तान आणि अमेरिका अशा देशांमध्ये कपाशिचे दर घटलेले आहेत, या कारणामुळे भारतीय कपाशीला पसंती मिळू शकते.आणि कपाशीच्या दरात वाढ होऊ शकते. असे सूत्रांकडून कळवण्यात येत आहे.
सध्याचा कपाशी बाजार भाव हा 7000 रुपये ते 7700 रुपये प्रति क्विंटल पर्यंत शेतकरी बांधवांना भाव मिळत आहे.
Crop insurance update शेतकऱ्यांसाठी 22 कोटी 40 लाख रुपये पीक विमा मंजूर