सध्या राज्यामध्ये कापसाचे भाव ढसाळलेले आहेत शेतकऱ्यांना सुरुवातीला वाटले होते
कमीत कमी 10 हजाराच्या पुढे कापसाला भाव मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस घरात ठेवणे गरजेचे ठरवले पण झाले उलटेच कापसाला 8 हजाराच्या आतच भाव आहे
Cottan rate Today खाली तुम्हाला महाराष्ट्रात जेवढ्या बाजार समिती आहे त्यांचे आजचे बाजार भाव दिलेले आहेत. यामध्ये आपणास बाजार समितीचे नाव, यासोबत त्या बाजार समितीमध्ये कमीत कमी दर किती मिळाला, यासोबत जास्तीत जास्त कापसाला दर (Cotton Rate Today) किती मिळाला व या दोन्हींचा मिळून सर्वसाधारण दर किती आहे, याची संपूर्ण माहिती तक्त्यामध्ये दिलेली आहे. यंदा राज्यात कापसाने चांगलीच मुसंडी मारून सध्या भाव सात ते आठ हजाराच्या दरम्यान आहे तुम्ही सर्व जिल्ह्यांचे बाजार समिती भाव भाव खाली बघू शकता