soybean crop insurance:या विभागात आज पासून सोयाबीन पीक विमा वाटप सुरू | पहा तुमचा जिल्हाच नाव

Agriculture Insurance 2022 मधील सततच्या पावसामुळे झालेल्या सोयाबीन पिकाचे नुकसानी पोटी मदत द्यावी यासाठी राज्य सरकारकडे वारंवार मागणी होत होती मात्र पावसाच्या नुकसानीची निश्चित व्याख्या नसल्याने मदत देण्यात अडचणी येत होत्या आता शासनाने सोयाबीन पीक विमा वाटप करण्यास मंजूरी दिलेली आहे. संपूर्ण जिल्हा यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा नाशिक छत्रपती संभाजी नगर पुणे नागपूर या … Read more