pipeline subsidy शेतकऱ्याला मिळणार पाईपलाईन करण्यासाठी 90 टक्के अनुदान!
pipeline subsidy राष्ट्रिय गळीतधान्य व तेलताड अभियान तसेच राष्ट्रीय अन्नसूरक्षा अभियान कडधान्य (National Food Security Mission Pulses)या योजने अंतर्गत शेतकरी यांना विद्युत पंप/ डिझेल पंप खरेदी करणेसाठी 50 टक्के कमाल 10000 रु. अनुदान आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा. pipeline subsidy पाईप पाण्याच्या स्रोतापासून पाणी वाहून नेण्यासाठी पाइप लाइन खरेदी साठी खर्चाच्या 50 टक्के, … Read more