LPG gas subsidy दोन हजार चारशे रुपये मध्ये वर्षभर गॅस वापरा

LPG gas subsidy दोन हजार चारशे रुपये मध्ये वर्षभर गॅस वापरा LPG gas subsidy मित्रांनो केंद्र शासनाने उज्वल योजनेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्ययवर विषयक मंत्रिमंडळ प्रधानमंत्री उज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति वर्षात 12 रिफील साठी प्रतीक 14.2 किलोच्या सिलेंडर साठी दोनशे रुपये अनुदान द्यायला मान्यता दिली आहे . … Read more