27000हेक्टरी खरीपपिकविमा बँकखात्यात पडण्यास सुरू
नमस्कार मित्रांनो 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी pik vima नुकसान भरपाई बद्दल शासनाने यादी जाहीर केली आहे. मित्रांनो या याद्या प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या याद्या पाहण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचा. आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी साठी शासनाने तब्बल ५ हजार तीनशे चाळीस कोटींहून अधिक निधी उपलब्ध … Read more