मित्रांनो ग्रामीण भागात तर तुम्ही पाहताच असाल जनावरांची किती हाल होत आहेत सतत सापडणारा पाऊस कडाक्याची थंडी यामुळे जनावरांना योग्य निवाऱ्याची फार गरज आहे. पण शेतकरी सतत कोणत्या आणि कोणत्या अडचणी त असतो त्याच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही.
“या” योजनेसाठी अर्ज कसा करायचा व कुठे करायचायावर क्लिक करा.
यामुळे शेतकरी स्वतःची आणि जनावरांची काळजी योग्यरीत्या घेऊ शकत नाही. त्यामुळे शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना गाई म्हशींसाठी 77 हजार रुपये अनुदान (government schemes) देण्याचे काम 3 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.
ही योजना पुन्हा सुरू होणार आहे म्हणजेच ही योजना आधी सुद्धा राबवण्यात आली होती मात्र योग्यता शेतकऱ्याला फायदा होऊ शकला नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी योजना पुन्हा सुरू करण्यात येत आहे शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय चांगला वाढावा.
“या” योजनेसाठी अर्ज कसा करायचा व कुठे करायचायावर क्लिक करा.
शेतीला जोडधंदा म्हणून चांगली कमाई व्हावी यासाठी ही योजना (government schemes) राबविण्यात येत आहे.शेतकरी दि या अनुदाना वापर करून शेळ्या कुक्कुटपालन गाय म्हैस पालन अशा वेगवेगळा जोडधंदा करू शकतो यात शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो.
“या” योजनेसाठी अर्ज कसा करायचा व कुठे करायचायावर क्लिक करा.
या हेतूमुळे शेतकऱ्यांना गाय म्हशी पालन कुक्कुटपालन शेळीपालन करण्यासाठी 77 हजार रुपये अनुदान (government scheme )या योजनेमार्फत देण्यात येत आहे.