Vihir anudan yojana ऑनलाईन पहा मोबाईलवरती..

नमस्कार शेतकरी मित्रांनो sinchan vihir anudan yojana:आपल्याला माहीतच असेल की शासनातर्फे वीर बांधण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. परंतु अनेक शेतकऱ्यांना या योजनेविषयी माहिती नाही. तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत एका नवीन योजनेबद्दल ज्या योजनेचे नाव आहे.

विहीर अनुदान योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

सिंचन अनुदान योजना म्हणजेच नरेगा या योजनेमध्ये शेतकऱ्यांना विहीर बनवण्यासाठी शासनातर्फे चार लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाते. मित्रांनो या योजनेमध्ये याआधी शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी तीन लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जात होते परंतु शासनाच्या नवीन नियमानुसार आता शेतकऱ्यांना चार लाख रुपये अनुदान मिळत आहे.
परंतु मित्रांनो या योजनेसाठी शासनाने काही नियम व अटी लागू केलेले आहेत ते नियम पाळून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे नरेगा योजनेमार्फत प्रत्येक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. जर आपल्या गावातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ते सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
हे पण वाचा

👇👇👇

rates:कापुस आणि सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता..!

मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजेsinchanही योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश्य म्हणजे खेडेगावांमध्ये राहणाऱ्या गरीब शेतकऱ्यांसाठी स्वतःची विहीर बनवून देणे असा आहे या योजनेमार्फत अनेक गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींना पाणी देण्यासाठी शासनातर्फे मोफत विहीर विहीर बनवण्यासाठी चार लाखापर्यंतचे अनुदान दिले जाते. या चार लाखाचा वापर करून शेतकरी आपल्या शेतामध्ये विहीर बनू शकतो.
तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्याला अर्ज करावा लागणार आहे जर आपण या योजनेसाठी पात्र असाल तर आपण या योजनेचा फायदा घेऊ शकता. म्हणजेच जसे की आपले कुटुंबाची आर्थिक क्षमता. आपले वार्षिक उत्पन्न. यानुसार आपण या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे ठरवले जाते त्यामुळे जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात अगोदर आपण शासनाच्या अधिकृत व्यवसायावर जाऊन यासाठी अर्ज करू शकता.

Cotton-soybeans increase rates:कापुस आणि सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता..!