Land record 1885: ऑनलाईन पाहा

Maharashtra Land record 1885:जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करताना आधी एक कागद अवश्य पाहायला सांगितला जातो तो म्हणजे खरेदीखत हे खरेदीखत म्हणजे काय असतं तर जमिनीच्या मालकीचा प्रथम पुरावा असतो या खरेदीखतावर कोणत्या दोन व्यक्तींमध्ये जमिनीचा व्यवहार झाला तो किती तारखेला झाला किती क्षेत्रावर झाला आणि त्याच्या मोबदल्यात किती रक्कम देण्यात आली याची सविस्तर माहिती असते आता हेच 1985 पासून चे खरेदीखत तुम्ही ऑनलाईन घरबसल्या दोन मिनिटांनी पाहू शकता ते कसं त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. Maharashtra Land record 1885.

👉1985 पासूनचे जमिन रेकॉर्ड पाहण्यासाठी

 येथे

 क्लिक करा

 

👇👇👇👇

tractor anudan-योजना महाराष्ट्र 56 कोटी निधी आला