सध्या राज्य सरकारने नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव नगर या जिल्ह्यांमध्ये 782 कोटी 47 लाख 54000 तर अमरावती विभागातील अमरावती वाशिम अकोला बुलढाणा जिल्ह्यासाठी 809 कोटी 93 लाख 22000 आणि संभाजी नगर विभागातील जालना परभणी बीड उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अठरा कोटी नऊ लाख आठ हजार रुपये तर पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील २४७ कोटी चार लाख 35000 तर नागपूर विभागातील नऊ कोटी 97 लाख 36 हजार रुपये इतका प्रस्ताव दाखल केला आहे
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या व्हॉट्सअँप ग्रूप जॉईन होण्यासाठी
इथे
क्लिक करा
Online land calculation:जमीनीची मोजणी करा आता आपल्या मोबाईल वरून!