Agriculture Technology: येथे करा अर्ज.

Agriculture Technology मोटार कधीच जळणार नाही.करा फक्त हे काम.

मोटार कोणत्याही कंपनीची असू द्या ती कधीही जळणार नाही. कितीही Hp ची असू द्या ती जळनार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी फक्त हे काम करा.

त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील जो खांब आहे, त्यापासून आपल्या स्टार्टर starter पर्यंत चांगलं वायर wire चांगल्या पद्धतीचे वायर wire वापरायचे आहे.चांगल्या कंपनीचे व टिकाऊ वायर wire निवडणे प्रामुख्याने महत्वाचे आहे.

तसेच स्टार्टर starter सुद्धा चांगले असावे, प्रामुख्याने आपल्याला (Water Pump) बाजारामध्ये चांगल्या प्रकारचे वायर wire पाहण्यात मिळते. तर शेतकऱ्यांनी ते वायर wire स्टार्टर starter पर्यंत कुठेही त्याला जॉईंट नसला पाहिजे.

जॉईंट असेल तर त्याला पाइप ची कवरिंग pipe covering टाकली पाहिजे आपल्या शेतातील जर वायर wire पाण्यात असेल तर त्याला पाइप ची कवरिंग pipe covering टाकली पाहिजे. वायर व्यवस्थित नसेल तर मोटार Water Pump कधीही जळू शकते याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे.तर शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या (Water Pump) मोटर साठी वेगवेगळे वायर wire उपलब्ध असतात

आपल्या शेतातील (Water Pump) मोटार किती HP ची आहे त्यानुसार आपले त्यानुसार शेतकऱ्यांनी FUSE वापरायला पाहिजे.आपल्या शेतातील स्टार्टर starter जर व्यवस्थित नसेल तर तर आपली मोटर कधीही कधी पण (Water Pump) जळू शकते याची शेतकऱ्यांना माहिती पाहिजे.

तर अशाप्रकारे तुम्ही आपल्या मोटरची दक्षता घेऊ आणि तुमची मोटर कधीही जळू शकणार नाही.

आधीक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

Free Silai Machine Yojana:फ्री शिलाई मशीन पिठाची गिरण सोलार वॉटर हीटर योजनासाठी 90% अनुदान अर्ज सुरू