Flour Mill Machine Maharashtra: महाराष्ट्र शासन नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते, अशीच एक योजना महिलांसाठी देखील राबवण्यात येत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांना सुद्धा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे, त्याचप्रमाणे महिलांना रोजगाराचे एक साधन देखील मिळणार आहे.


✓आवश्यक कागदपत्रे
• बारावी उत्तीर्ण गुणपत्रक
• आधार कार्ड
• आर्थिक वार्षिक उत्पन्नाचा पुरावा.
• बँक पासबुक
• लाईट बिल
• विहित नमुन्यातील अर्ज
इत्यादी सर्व कागदपत्रांची एक-एक झेरॉक्स कॉपी असावी.
हे पण वाचा
👇👇👇
कुक्कुटपालन सुरू 25 लाख अनुदान ऑनलाईन अर्ज…!