शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आता जनावरांच्या गोठ्यासाठी देखील अनुदान दिले जात आहे. पण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना योजना माहीत व्हायला उशीर लागतो तर मित्रांनो या योजनेत गाई म्हशीच्या गोठ्यासाठी तब्बल 77 हजार रुपये अनुदान राज्य सरकार देत आहे.

Animal husbandry: शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अवजारांसाठी किंवा सिंचन ना साठी वेगवेगळे योजना अनुदान सरकार देत असते त्यातच आता शेतकऱ्यांना जनावरांच्या गोठ्यासाठी देखील अनुदान (government scheme )दिले जात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कोणत्या स्कीम चालू आहेत किती अनुदान मिळतंय हे कळत नाही तर मित्रांनो अशाच प्रकारच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा सर्व अपडेट आम्ही तेथे देत असतो.
तर मित्रांनो या स्कीम अनुसार गाई आणि म्हशीच्या गोठ्यासाठी राज्य सरकार सुमारे 77 हजार रुपये अनुदान देत आहे.ही योजना (government schemes) शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत सुरू होणार आहे योजना सुरू होण्याची तारीख ही 3 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे.

जाणून घेऊया शरद पवार ग्राम समृद्धी योजना बद्दल माहिती
मित्रांनो ग्रामीण भागात तर तुम्ही पाहताच असाल जनावरांची किती हाल होत आहेत सतत सापडणारा पाऊस कडाक्याची थंडी यामुळे जनावरांना योग्य निवाऱ्याची फार गरज आहे. पण शेतकरी सतत कोणत्या आणि कोणत्या अडचणी त असतो त्याच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही.
यामुळे शेतकरी स्वतःची आणि जनावरांची काळजी योग्यरीत्या घेऊ शकत नाही. त्यामुळे शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना गाई म्हशींसाठी 77 हजार रुपये अनुदान (government schemes) देण्याचे काम 3 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

mahadbt shettale yojana: करा ऑनलाईन अर्ज.