Cotton-soybeans rate : महत्वाचा मुद्दा

Cotton-soybeans rate:आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आता सोयापेंडचे दर पूर्णपणे वाढले आहेत. त्यामुळे आता देशांमधूनच सोयापेंडची निर्यात वाढलेली दिसून आले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये दरांची तेजी कायम राहील. असा अंदाज दिसत आहे.
देशभरामध्ये सोयाबीनच्या दराला नक्कीच आधार मिळू शकतो. जर तुम्ही कापसाचा विचार केला तर कापसाच्या दर वाढीसाठी पोषक स्थिती सध्या उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चीन सोबतच इतर देशांकडून कापसाला चांगली मागणी वाढत आहे. त्यामुळेच आता कापसाचे दर हे वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.

हे पण वाचा

mofat rashen 2023:१ वर्षे न पैसे देता घ्या राशेन

परिणाम स्वरूप भारत मधून कापूस निर्यात ही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यासोबतच देशभरातील कापसाचे वायदे सुरू होण्याचा अंदाज दिसत आहे. यामुळे पुढील काही दिवसांमध्येच कापसाचे दर पण वाढतील.

 

 

mofat rashen 2023:१ वर्षे न पैसे देता घ्या राशेन