Maharashtra gharkul yojana 2023:नमस्कार शेतकरी मित्रांनो घरकुल योजनेच्या नियमात शासनाने मोठ्या बदल केला आहे मित्रांनो याआधी घरकुल योजनेचे काही अधिकार सरपंच आणि ग्रामसेवक यांना देण्यात आले होते आणि यामुळे घरकुल योजनेत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घोटाळे होत होते तर आता सरपंच आणि ग्रामसेवक कडून अधिकार काढून घेण्यात आला आहे.
तर पहा मित्रांनो शासकीय योजनेतून घरकुल बांधण्यासाठी स्वतःची जागा नसलेल्या ग्रामस्थांना गावठाणची जागा देण्याचे अधिकाराचा सरपंच आणि ग्रामसेवक यांना राहणार नाहीत हे अधिकाराचा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतःकडे ठेवले आहेत त्यामुळे ग्रामसेवक किंवा सरपंच यांना कुठलेही लाभार्थ्यास परस्पर जागा देता येणार नाही त्याच्यानंतर बघा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी शासनामार्फत अर्थ सहाय्य केले जाते ग्रामीण भागातील बेघर व्यक्तींना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेच्या माध्यमातून जागा खरेदीसाठी अर्थसहाय केली जाते.
Maharashtra gharkul yojana 2023:या जागेवरच लाभार्थ्यांना घरकुल बांधावे लागते तसेच घरकुल बांधण्याचे नियम व निकष हे वेगळे आहेत परंतु घरकुल बांधण्यासाठी गावातील कुठलेही जागाही तेथील सरपंच किंवा ग्रामसेवक सुचवतात त्यामुळे आता गाव पातळीवर शासनाला स्वतःच्या मालकीची जागा शिल्लक राहिली नसल्याची बाब निदर्शनास आली आहे.
तसेच सरपंच किंवा इतर व्यक्तींनी सुचवल्या जागेवरून भविष्यात वादही निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा परिस्थितीत शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते म्हणजेच घरकुलही पूर्ण होत नाही आणि जागेचा वादही मिटत नाही तर आता त्यावर उपाय म्हणून जिल्हा ग्रामपंचायत विभागाने 30 जानेवारी 2023 रोजी घरकुल योजनेतील जागा वाटपाच्या अधिकारात बदल केले आहेत.
जागा उपलब्ध करून देण्याबाबत गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने जागा देण्यासंदर्भात शिफारस केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकरी जागा मिळेल.
Soybin Bhajar Bhav:आज आहे इतका बाजार भाव.