50000 hajar protsahn अनुदान योजना.

50000 hajar protsahn anudan:मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी 2017 ते 2020 या तीन वर्षात दोन वेळा आपल्या पीक कर्जाची परतफेड केली आहे ते शेतकरी या प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र आहेत त्याचबरोबर काही दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निकषात बदल करत ज्या शेतकऱ्यांचे 2020 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते त्यांना सुद्धा हे पन्नास हजार प्रोस्थान देण्याचे घोषित केले होते आणि काही जिल्ह्यांमध्ये या अनुदानाची पहिली दुसरी यादी सुद्धा प्रकाशित केली आहे.

प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी

येथे

क्लिक करा.

परंतु या याद्यांमध्ये अपात्र शेतकरी दिसून आल्याने यादीत नाव आलेल्या सर्व शेतकऱ्यांना मग आधार कार्ड आणि बँक पासबुक ऑनलाईन अपडेट करण्यासाठी केवायसी करून घेण्याची सूचना दिली तेव्हा त्यानुसार आता ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी केली आहे अशाच शेतकऱ्यांना हा जो 700 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे तो मिळणार आहे तर मित्रांनो तुमचे पहिल्या किंवा दुसऱ्या यादीत नाव आले असेल परंतु तुम्ही अजून पर्यंत आपली केवायसी केली नसेल तर आपले आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन सीएससी केंद्रात जा आणि आपली केवायसी तात्काळ करून घ्या तरच तुमच्या खात्यात हे पन्नास हजार प्रस्थान अनुदान जमा होईल तुम्ही नियमित कर्जदार शेतकरी असाल किंवा 2020 च्या अतिवृष्टीचे बाधित शेतकरी असाल तुम्हाला सीएससी केंद्रात जाऊन आपली केव्हाशी करून घेणे बंधनकारक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचे पहिल्या किंवा दुसऱ्या यादीत नाव आले आहे आणि अद्याप केवायसी केली नसेल तर सीएससी केंद्रात जाऊन तात्काळ केवायसी करून घ्या तरच तुमच्या खात्यात हे पन्नास हजार अनुदान जमा होणार.

प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी

येथे

क्लिक करा.

 

Crop Loan List : कर्ज माफी योजनेच्या नवीन याद्या पाहा.