Kusum solar painal 2023 : असे करा सोलार पेमेंट..

kusum yojana toll free number: नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून चालू असलेल्या पीएम कुसुम योजना अंतर्गत मिळणाऱ्या मोफत सोलार मोटर्स व सोलार पॅनलचे पेमेंट ऑप्शन आले आहे.

शेतकरी मित्रांनो शेतीला शाश्वत व पारंपारिक पद्धतीने जलसिंचन मिळावे याकरता मोदी सरकारने महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीएम कुसुम योजना ही योजना राबवली होती. kusum yojana toll free number

 

या अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांना मोफत सोलार पॅनल ,व सोलार मोटर मिळण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या योजनेअंतर्गत बऱ्याचशा शेतकरी मित्रांनी मोफत सोलार मोटर्स फायदा करून घेतला आहे त.बरेचसे शेतकरी या योजनेपासून अद्यापही वंचित राहिलेले आहेत या.योजनेच्या दरम्यान बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांनी आपले ऑनलाइन फॉर्म भरणा करून पेमेंट करून सौर पॅनल चा फायदा घेतलेला आहे.

पेमेंट ऑप्शन आलेले आहे.

या kusum yojana toll free number: योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाइन फॉर्म भरले होते .तर काही शेतकऱ्यांना अजूनही ऑप्शन आलेले नव्हते . जिल्हा अंतर्गत जिल्ह्यांचा मासिक पुरवठा कोठा संपल्यामुळे हे पेमेंट ऑप्शन काढून टाकण्यात आलेले होते. तरी आता दिवाळीनंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन उपलब्ध करून देण्यात 👇👇👇👇👇👇

पेमेंट करण्यासाठी

येथे

क्लिक करा

 

 

असे करावे पेमेंट 👇👇

सर्व मित्रांनी त्यांच्या भरलेल्या फॉर्म वरील युजर नेम पासवर्ड टाकून आपल्या खात्यामध्ये लॉगिन करावे
2  तेथील आपली फॉर्म भरलेली तारीख व हा त्याचा तपशील पाहून
3  पेमेंटचे ऑप्शन सिलेक्ट करावे 
4 नंतर जेवढी मागितली आहे तेवढी रक्कम शेतकऱ्याने विविध पद्धतीने    
5 जसे डीडी ,मास्टर कार्ड ,एटीएम डेबिट, कार्ड फोन पे ,गुगल पे ,साधनांचा वापर करून पेमेंट पूर्ण करावे पेमेंट .
6 पूर्ण झाल्यानंतर पेमेंटची मारून ठेवावा पुढे भविष्यात याचा नक्कीच फायदा होईल.
 बऱ्याचशा शेतकऱ्यांना अद्यापही पेमेंटचे ऑप्शन आलेले नाही तर त्या शेतकऱ्यांनी अजून थोड्या दिवसांनी प्रयत्न कराव.
kusum yojana toll free number: बऱ्याचश्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन फॉर्म भरलेले नाहीत तर त्या शेतकऱ्यांना नवीन फॉर्म भरण्यासाठी अजून दोन किंवा तीन महिने वाट पहावी लागणार आहे. आधीच्या सौर पंपाची कोठ्याची पूर्ण वाटप झाल्याशिवाय नवीन फॉर्म चालू होणार नसल्या कारणामुळे बऱ्याचशा शेतकऱ्या नवीन फॉर्म भरणे ला वाट पहावी लागणार आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला

जॉईन होण्यासाठी 

येथे

Leave a Comment