Kharip pik Vima 2023
बुलढाणा जिल्ह्यात एकूण 98 गावही पिक विमा साठी पात्र ठरले असून त्यांची आणेवारी 47 पैसे आहे.
• जालना तर या जालना जिल्ह्यामध्ये एकूण 144 गावपात्र आहेत आणि त्याची आणेवारी 48 पैसे आहे.
बीड जिल्ह्यामध्ये 64 गावही पिकविण्यासाठी पात्र आहेत तर आणेवारी आहे 48 पैसे आहेत.
• यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 161 गावही पात्र ठरले आहेत आणि त्याची आणेवारी आहे 47 पैसे
नाशिक नाशिक जिल्ह्यात 91 गाव पीक विम्यासाठी पात्र तर त्याची आणेवारी आहे 47 पैसे
• सहावा जिल्हा आहे नांदेड या जिल्ह्यांमध्ये 114 गाव पात्र आहेत आणि त्याची अनिवार्य आहे 47 पैसे
परभणी जिल्ह्यात एकूण 73 गाव पिकविण्यासाठी पात्र तर त्याची आणेवारी आहे 47 पैसे
• आठवा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये 120 गावांचा सामावेश आहे.
जिल्हा परिषद योजना 2023 अर्ज सुरू येथे पहा सविस्तर माहिती
👇👇
जिल्हा परिषद योजना