Bhoomi-online तुमच्या जमिनीचे जुने रेकॉर्ड पहा

Bhoomi-online 1974 या कालावधीचे दरम्यान ज्या आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींकडे हस्तांतरित झाल्यास ते सर्व हस्तांतरण Bhoomi Land Records गैरकायदेशीर ठरवून त्या जमिनी आदिवासींना प्रत्यारोपित करणे बाबत.उपरोक्त विषयाच्या संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने सुचित करण्यात येते,की सन 1956 ते 1974 कालावधीचे दरम्यान

ज्या आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींकडे हस्तांतरित झाल्या ते सर्व हस्तांतर गैरकायदेशीर ठरवून त्या जमिनी आदिवासींना प्रत्यापित करणेबाबत मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडून कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आलेला आहे.