Bhoomi Land Records 1956 पासून ची जमिनी होणार जप्त , मूळ मालकाला परत मिळणार
असतो परंतु जमीन महसूल अधिनियमातील बरेच कलमे आपल्याला माहिती नसल्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला अशा जमिनीच्या चुकीच्या जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्यामुळे एका जिल्ह्यातील जवळपास 1956 पासून ते जमिनीचे व्यवहार आहे.ते रद्द ठरवून आता मूळ मालकांना त्या जमिनी हस्तांतरित करणे विषयी जिल्हाधिकारी कार्यालय यांनी आदेश निर्गमित केलेले आहेत.
तुमच्या जमिनीचे रेकॉर्ड पहा
येथे क्लिक करा
1974 या कालावधीचे दरम्यान ज्या आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींकडे हस्तांतरित झाल्यास ते सर्व हस्तांतरण Bhoomi Land Records गैरकायदेशीर ठरवून त्या जमिनी आदिवासींना प्रत्यारोपित करणे बाबत.उपरोक्त विषयाच्या संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने सुचित करण्यात येते,की सन 1956 ते 1974 कालावधीचे दरम्यान
ज्या आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासींकडे हस्तांतरित झाल्या ते सर्व हस्तांतर गैरकायदेशीर ठरवून त्या जमिनी आदिवासींना प्रत्यापित करणेबाबत मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडून कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आलेला आहे.
gold and silver price today indore सोन आणि चांदी झाले स्वस्त