Soybean Market Rate Today Update शेतकरी बांधवांना सोयाबीन ही आत्ताच विकायची नसेल तर ते थांबू शकतात. कारण की, सोयाबीनचे पीक हाती घेऊन 5 ते 6 महिने झाले आहेत. हा हंगाम संपायला अजून 6 ते 7 महिने बाकी आहेत.
पहा आजचे सोयाबीनचे बाजार भाव
यामुळे पुढील तेजी मंदीचा फायदे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी थांबले तरी चालेल, असे सूत्रांकडून कळवण्यात येत आहे. पुढील एक महिन्यात सोयाबीन दर हा सहा हजार प्रति क्विंटल पर्यंत जाऊ शकतो . अशी सुद्धा माहिती स्वतःकडून कळविण्यात येत आहे.
यामुळे काही शेतकरी बांधव हे प्रसन्न झाल्याचे सुद्धा आढळून येत आहे. आणि सोयाबीनचे दर हे वाढतील हे त्याचे मुख्य कारण आहे.
तर अशाप्रकारे, सोयाबीनचे बाजार भाव हे पुढील काही दिवसात वाढू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे