Land record :नमस्कार मित्रांनो, आपल्या जमिनीचा फक्त गट नंबर टाकून पहा जमिनीचा नकाशा आपल्या मोबाईलवर करा डाउनलोड city survey online
Land record online: शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायच्या असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं. आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा देखील ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण गावाचा प्लॉट आणि शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. शेतजमिनीचे सर्व माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईट वर जायचं आहे.
या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location हा रकाना दिसेल.या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य निवडा, कॅटेगरी मध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. यामध्ये
जर तुम्हाला ग्रामीण भागातील नकाशा पाहायचा असेल,तर रुरल हा पर्याय निवडायचा आहे आणि शहरी भागातील असेल, तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे.
जमिनीचा नकाशा डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
Garpit nukasan bharpai या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या गारपीट नुकसान भरपाई