Bhoomi online जमीन मोजण्याचे म्हटले की आपल्याला कागदपत्रावर माहीत असते
जमिनी जमीन आपली किती आहे परंतु सध्या स्थितीला जमीन किती आहे हे कळणं महत्त्वाचं असतं पण शेतकऱ्यांना जमीन मोजायची म्हणले तर खूप अडचणीला सामोरे जावे लागते तुम्हाला तर माहीतच आहे शेतकरी मित्रांनो आता डिजिटल युवा ची सुरुवात झालेली आहे या डिजिटल जमान्यात शेतकऱ्यांना जमीन मोजण्यासाठी काही दिवसांची वाट पाहायची गरज नाही अगदी थोड्या वेळात Land record जमीन मोजणी करू शकतात.
जमीन मोजायची Land record म्हटलं की शेतकऱ्यांना ज्याला जमिनी मोजता येते त्याच्यापाशी आणि चकरा मारावे लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ देखील व्हायला जातो आणि मोठ्या प्रमाणात खर्च देखील शेतकऱ्यांचा होतो पण मित्रांनो जमीन मोजायचे टेन्शन आता तुमचे दूर होणार आहे कारण आता जमीन मोजणी डिजिटल पद्धतीने होणार आहे. जमीन मोजणी बद्दल राज्यात एक प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या जमिनीची मोजणी अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात.
Bhoomi online करावी याच्यासाठी
इथे क्लिक करा.
Bhoomi online – तुम्हाला तर माहीतच असेल शेतकरी मित्रांनो जमीन मोजणीच्या नावावर शेतकऱ्यांना बराच वेळ बसवले जातील शेतकऱ्याकडून पैसे घेतले जातात ही पासून देखील आता टाळणार आहे जमीन म्हटलं की वाद आलीच नाहीतर जमिनी संदर्भातील बऱ्याच शेतकऱ्यांचे वाद सतत चालत असतात आणि त्यामध्ये जमीन असताना फसवणूक होण्याची शक्यता देखील असते आणि अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे असते की जमीन मस्त फसवणूक केली कोणाची नवीन पद्धतीने Land Survey जमीन मोजणी केल्यास कोणताही वाद होणार नाही.