Cotton rate Today आजचे कापूस भाव पहा

Cotton rate Today कापसाची गरज आहे. पण, आहे त्या दरामध्ये जास्तीत जास्त खरेदीचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पण आता पुरवठा कमी आहे. शेतकऱ्यांकडे पुरवठा घटलेला आहे. यामुळे पुढील काळात दर वाढवल्याशिवाय कापूस मिळणार नाही. त्यामुळे शक्य असल्यास कापसाची विक्री थांबावी, पण शेतकऱ्याने कापूस विक्री करताना बाजारातील हालचाल पहावी.

 

Cotton rate Today आढावा घेऊनच कापसाची विक्री करावी, असे आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी शेतकऱ्यांना केलेले आहे.

 

तर अशा प्रकारे, पुढील काळामध्ये कापसाचे भाव हे वाढतील. तर यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवावी, असे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे.

Shetkari update शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले पाच मोठे निर्णय