Mudra loan update 50 हजार रुपये पर्यंत लाभ मिळणार

Mudra loan update आज आपण या मुद्रा लोन योजनेच्या अंतर्गत 50 हजार रुपये

पासून ते 10 लाख रुपये पर्यंत कशाप्रकारे लोन दिले जाते. आणि हे लोन कोणत्या बँकेत मिळते? आणि यासाठी पात्रता, अटी काय आहेत.आणि यासाठी अर्ज कोठे करावा लागतो.या विषयाची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.

 

Mudra loan update आपला व्यवसाय वाढवावा यासाठी, सरकारने लहान दुकानदारांसाठी ही योजना बनविली आहे. कोरोना च्या संकटामुळे खुप लोकांना त्यांचा व्यवसाय गमवावा लागला.विशेषत लहान दुकानदार अशा परिस्थितीत या लोकांना मदत करण्यासाठी सरकार पंतप्रधान मुद्रा लोन योजनेंतर्गत सुलभ अनुदान कर्ज हे देत आहे.

 

या योजनेंतर्गत कर्ज देण्याबाबत बँकांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या योजनेंतर्गत ई-मुद्रा कर्ज स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) घेता येईल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या योजनेंतर्गत कर्ज घेण्यासाठी आपल्याला बँकेच्या भोवती फिरण्याची गरज नाही.

 

Mudra loan update घरी बसून या कर्जासाठी अर्ज सुद्धा करू शकता. आपण या योजनेबद्दल जाणून घेण्याआधीआपण पंतप्रधान मुद्रा लोनबद्दल जाणून घेऊ.

 

 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

SBI mudra loan म्हणजे मायक्रो-युनिट डेव्हलपमेंट अँड रीफाइन्स एजन्सी. या योजनेंतर्गत सूक्ष्म युनिट्सना कर्ज सहजपणे दिले जाते ज्यामध्ये संस्था, कंपनी किंवा स्टार्टअप काहीही करु शकते. या योजनेत सरकार ‘शिशु’, ‘किशोर’ आणि ‘तरुण’ या तीन उत्पादनांखाली कर्ज देते. या योजनेंतर्गत 10 लाखांपर्यंतची कर्जे सहज उपलब्ध करता येते.

 

या योजनेंतर्गत SBI घरी बसून 50 हजारांपर्यंत कर्ज देते अर्थात ऑनलाईन अर्ज केल्यानंतर. आणि यासाठी एकच अट आहे. ती म्हणजे तुमचे एसबीआय बॅंकेत खाते असावे.

ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा

चालू खाते बचत बँक खाते, पात्रता किंवा अटी- SBI खात्याशिवाय आपल्याकडे व्यवसायाशी संबंधित कागद असावा आणि आपला व्यवसाय हा किमान 5 वर्षांचा तरी असावा.

Leave a Comment