Nuksan bharpai update महाराष्ट् शासनाच्या वतीने नवीन शासन निर्णय काढून

Nuksan bharpai update महाराष्ट् शासनाच्या वतीने नवीन शासन निर्णय काढून

, दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 675 कोटी अतिवृष्टी नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मान्यता ही देण्यात आलेली आहे.

 

Nuksan bharpai update   आणि दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई 2023 चे 675 कोटी रुपये हे लवकरच वितरित करण्यात येणार आहेत.

 

  तर ते दहा जिल्हे कोणते आहेत ते पाहण्यासाठी

येथे क्लिक करा 

 

आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपये वितरित करण्यात येणार आहेत.ते पाहूया.

 

पुणे: 42 कोटी 82 लाख रुपये,

 

सांगली: 42 कोटी 25 लाख रुपये,

 

कोल्हापूर: 3 कोटी 76 लाख रुपये,

 

सोलापूर: 110 कोटी 56 लाख रुपये,

 

सातारा: 17 कोटी रुपये,

 

नाशिक: 89 कोटी 20 लाख रुपये,

 

नंदुरबार: 6 लाख 68 हजार रुपये,

 

धुळे: 51 कोटी चार लाख रुपये,

 

अहमदनगर: 290 कोटी 91 लाख रुपये,

 

जळगाव: 27 कोटी 76 लाख रुपये.

 

तर अशाप्रकारे,या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 675 कोटी रुपये एवढा निधी वितरित होणार आहे.

 

आणि अशाप्रकारे कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आला आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता.

Leave a Comment