Weather update सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने दाट शक्यता

Weather update सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने दाट शक्यता

Weather update मला शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं आहे 19 ,20, 21 या तीन दिवसात पाऊस havaman andaj पडण्याची शक्यता आहे. राज्यातली मागची दोन-चार दिवसाची परिस्थिती बघता 15,16,17 या तारखेला भरपूर मुसळधार पाऊस आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले गारपीट झाली तर माझ्या शेतकरी मित्रांनो काल 15 तारखेपासून परत तीच परिस्थिती सुरू झालेली आहे ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आहे तरी शेतकरी बांधवांना माझी एकच विनंती आहे की जे शेतातील पीक आहे कांदा असेल बाकी काही असेल ते आपले व्यवस्थित झाकून तर माझ्या विदर्भातील शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे तिकडे सध्या कांदे काढणे चालू आहे .

 

शेतकरी मित्रांनो 15 16 17ह्या तारखेला आपल्या काढलेल्या असतील तर त्या झाकून ठेवा वातावरणात कारण या तीन दिवसात खूप ढगाळ वातावरण आणि पावसाची पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली काळजी घ्यावीतर शेतकरी मित्रांनो पुढील अजून काही दिवसात अशीच वातावरणाची शक्यता असेल तर मी ती अपडेट देत राहील तरीही सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या मालाची काळजी घ्यावी आणि दोन-तीन दिवसात काही माल काढू नये .असेल काढलेला तर तो झाकून ठेवावा .

तुमच्या भागातील अपडेट जाणून घेण्यासाठी

इथे क्लिक करा

शेतकरी मित्रांनो 14 एप्रिल 15 एप्रिल 16 एप्रिल व 17 एप्रिल तीन दिवसात पावसाची भरपूर शक्यता आहे आणि ही सर्व राज्यात havaman andaj पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी विदर्भातील असतील महाराष्ट्र असतील मराठवाड्यातील असतील सर्व शेतकऱ्यांनी आपली काळजी घ्यावी मागील आठ दिवसात झालेल्या पावसामुळे गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झालेले आहे. कोणाचे उन्हाळी बाजरी असेल कांदा असेल ज्वारी असेल अशी काढणी चालू असताना तेरा तारखेला भरपूर प्रमाणात पाऊस झालेला होता.

तुमच्या भागातील अपडेट जाणून घेण्यासाठी

येथे क्लिक करा

आणि शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झालेले आहे तरीही या तीन दिवसात शेतकऱ्यांनी आपला माल काढू नये. आणि काढून ठेवलेला असेल तर झाकून व्यवस्थित ठेवावा आणि मालाची काळजी घ्यावी. havaman andaj आज शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी गारपीट होण्याची शक्यता आहे आपल्या आपल्या पिकांची व्यवस्थित काळजी घ्यावी गहू हरभरा ही पिके सध्या शेतात असल्यामुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान होऊ शकते

Leave a Comment