Whether update राज्यात या ठिकाणी वादळ वारसदार पाऊस होण्याची शक्यता
Whether update उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये 7 एप्रिल रोजी, मेघर्जनेसह पावसाने हजेरी लावली होती. पावसाला पोषक हवामान असल्यामुळे, आज पासून राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.
Whether update मध्य महाराष्ट्रात,मराठवाड्यात गारपिटीसह वादळी पावसाचा
, तसेच विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. ढगाळ हवामान,पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानामध्ये घट होत आहे.
Whether update कोकणातील उष्ण लाट कमी झालेले आहे, तसेच राज्यात उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. बुधवारी सकाळचे 24 तासापर्यंत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 37 पूर्णांक 4 अंश एवढी तापमानाची नोंद झाली आहे.उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 33 ते 37 अंश च्या दरम्यान होते.
उत्तर तामिळनाडू आणि कोकण पर्यंत समुद्रसपाटीपासून एक पूर्णांक पाच किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय,पश्चिम बंगाल ते ओडिशा या दरम्यान आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. राजस्थान आणि परिसरापासून समुद्रकिनारी पासून एक पूर्णांक पाच किलोमीटर उंचीवरील सक्रिय वारे वाहत आहेत.
यासह बंगालच्या उपसागरापासून वाहणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून येणारे वाऱ्यांमुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टा यांच्या एकत्र प्रभावामुळे, राज्यात पावसाला पोषक वातावरण मिळत आहे.यामुळे पोषक हवामान झाल्यामुळे आज म्हणजे 7 एप्रिल रोजी राज्याच्या विविध भागांमध्ये वादळी पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे.
राज्यात जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे, विजा आणि मेघगर्जना या सह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक,नगर,पुणे,आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
तुमच्या तालुक्यातील अपडेट जाणून घेण्यासाठी
येथे क्लिक करा
तसेच विदर्भात गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे.
तर अशाप्रकारे, 8 एप्रिल पासून ते 10 एप्रिल पर्यंत भयंकर अतिवृष्टी आणि गारपीट होण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे. तरी सर्वांनी काळजी घ्यावी, असे सुद्धा हवामान विभागाने सांगितले आहे.