प्रधानमंत्री आवास योजना हा केंद्र सरकारद्वारे राज्यात 2016-17 पासून चालविला जाणारा कार्यक्रम आहे; या कार्यक्रमांतर्गत घर बांधण्यासाठी सरासरी एक लाख तीस हजार रुपयांपासून ते एक लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. नमस्कार मित्रांनो, घरकुल योजना 2023 ची यादी सरकारने जाहीर केली आहे. 2023 घरकुल.
घरकुल यादी 2023 आता राज्य शासनाच्या वतीने आणि केंद्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे.
तर तुम्हाला सुद्धा घरकुल यादी बघायची आहे का कशा पद्धतीने तुम्ही मोबाईल मध्ये घरकुल यादी डाऊनलोड करू शकता याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर घरकुल यादी बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही घरकुल यादी बघू शकता.
इथे क्लिक करून बघा घरकुल यादी