Cowshed grant राज्य शासनाने 3 फेब्रुवारी 2019 रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार शरद पवार ग्राम समृद्धी योजना आणली आहे. या योजनेतून शेतीला जड उद्योग म्हणून ठरलेले शेती कुक्कुटपालन, गायम्हैस पालन,करणाऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे.
Cowshed grant यामध्ये चार कामासाठी अनुदान दिले जाणार आहे.
1. गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोटा बांधणे (Construction of pukka gota for cows and buffaloes)
2. शेळीपालनासाठी शेड बांधणे (Construction of shed for goat rearing)
3. कुक्कुटपालनासाठी शेड बांधणे (Construction of shed for poultry)
4.कंपोस्टिंग(Composting) यासारख्या कामासाठी अनुदान दिले जाणार आहे.
शेतकरी बांधवांना हे अनुदान कशाप्रकारे मिळणार आहे. ते पाहुया म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधकाम या दोन ते सहा गुणांसाठी एक गोटा बांधता येईल. त्यासाठी 77 हजार 188 रुपये येवढे अनुदान दिले जाणार आहे. सहा पेक्षा अधिक गुणांसाठी सहा च्या पटीत म्हणजेच बारा गुणांसाठी दुप्पट अठरा पेक्षा जास्त गुरांसाठी अनुदान मिळणार आहे..
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
👇येथे👇
क्लिक करा
शेळी पालन, शेड बांधकाम, दहा शेळ्यांकरता शेड बांधण्यासाठी 49 हजार 284 रुपये अनुदान दिले जाणार आहे. 20 शेळ्यांसाठी दुप्पट तर 30 शाळांकरिता तिप्पट अनुदान दिले जाणार आहे. तर अर्जदाराकडे दहा शेळ्या नसतील, तर किमान 2 शेळ्या असाव्यात.असे शासन निर्णय नमूद करण्यात आले आहे.
जर एखाद्याकडे शंभर पक्षी नसल्यास शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर दोन जमीनदारांचासह शेडचे मागणी करता येईल. त्यानंतर यंत्रणेने शेड मंजूर करावे. आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये शंभर पक्षी आणणे बंधनकारक राहील.
भु संजीवनी नाटक कंपोस्टिंग शेतातील कचरा एकत्र करून नाडे पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी दहा हजार पाचशे सदतीस रुपये अनुदान दिले जाणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
👇येथे👇
क्लिक करा