Pik karj नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो शेतकऱ्यांना आता पीक कर्ज घेणे सोपे झाला आहे कारण यापूर्वी जी सिबिल स्कोर ची यात्रा होती तर ती आता रद्द करण्याचे आदेश देण्यात आली आहेत शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना यापुढे बँकांना सिबिल स्कोर ची अट लावता येणार नाही.
शेतकऱ्यांसाठी मोठे आनंदाची बातमी
👇👇👇
येथे क्लिक करून पाहा यादी
आणि हे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पीक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी सीबील अथवा सिबिल स्कोर चे बंधन घालू नये अशा सूचना या ठिकाणी देण्यात आले आहेत. तसेच बघा रिझर्व बँकेच्या निर्देशात त्या संबंधीचे कोणतेही निर्बंध नाहीत त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी सिबिल स्कोर ची घटना लावता.शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावे असे पत्र सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी.
शेतकऱ्यांसाठी मोठे आनंदाची बातमी
👇👇👇
येथे क्लिक करून पाहा यादी
रुपराज्यस्तरीय बँकास कमिटीला पाठवली आहे अशांनी आता याचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो यापूर्वी शेतकऱ्याला पीक कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोर मुळे मोठे अडचणी येत होत्या कारण सिबिल स्कोर शेतकऱ्याच्या कर्जाच्या इतिहासाची माहिती दाखवतो आणि सिबिल स्कोर हा 300 ते 900 याकडे मध्ये नोंदवला जातो तसेच यामध्ये 300 स्कोर हा अतिशय कमी तर 900 स्कोर हा चांगला मानला जातो.