pipeline subsidy शेतकऱ्याला मिळणार पाईपलाईन करण्यासाठी 90 टक्के अनुदान!

pipeline subsidy राष्ट्रिय गळीतधान्य व तेलताड अभियान तसेच राष्ट्रीय अन्नसूरक्षा अभियान कडधान्य (National Food Security Mission Pulses)या योजने अंतर्गत शेतकरी यांना विद्युत पंप/ डिझेल पंप खरेदी करणेसाठी 50 टक्के कमाल 10000 रु. अनुदान आहे.

 योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा. 

pipeline subsidy पाईप पाण्याच्या स्रोतापासून पाणी वाहून नेण्यासाठी पाइप लाइन खरेदी साठी खर्चाच्या 50 टक्के, किंवा एचडीपीई पाइप साठी कमाल रु. 50 प्रती मिटर याप्रमाणे 6 मिटर च्या पाइप साठी 300 रु. अनुदान तर पिव्हिसी पाइप करिता कमाल रु. 35 प्रती मिटर याप्रमाणे 6 मिटर च्या पाइप साठी रु. 210 इतके अनुदान मिळते.

pipeline subsidy एक शेतकरी यांना जास्तीत जास्त 50 पाइप देण्यात येतात. तसेच कमाल रु. 150000 रु. अनुदान देण्यात येते.

अर्ज कुठे करावा – तालुका कृषी अधिकारी कार्यालय.(Office of Taluka Agriculture Officer)

या बॅंकेत खाते असेल तर मिळणार 1 लाख रुपये लोन. 

 

Free Silai Machine Yojana:फ्री शिलाई मशीन पिठाची गिरण सोलार वॉटर हीटर योजनासाठी 90% अनुदान अर्ज सुरू

 

Leave a Comment