Solar Pump Scheme : नमस्कार शेतकरी मित्रांनो, मित्रांनो मुख्यमंत्री सोलर पंप योजना अर्थातच शेतकऱ्यांना महावितरण मार्फत दिल्या जाणाऱ्या सोलार पंप योजना याचे एक अतिशय आणि महत्त्वपूर्ण असे अपडेट आलेले आहे.
तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना विजेची जोडणी झालेली नाही आणि कोटेशन भरून सुद्धा अद्याप देखील शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळालेले नाही अशा शेतकऱ्यांसाठी सोलर पंप मिळावा म्हणून ही मुख्यमंत्री सोलार पंप योजना सुरू करण्यात आलेली आहे.
ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर महावितरणाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना विजेची जोडणी प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांना विजेच्या कनेक्शन ऐवजी सोलार पंप देण्यात येणार आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा
तशा प्रकारची त्यांच्या माध्यमातून इच्छा केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. आणि याच्यासाठी शेतकरी मित्रांनो या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले विजेचे कोटेशन भरलेले आहे अशा शेतकऱ्यांना महावितरणाकडून मेसेज देण्यात येत आहेत की, आपण जर सोलार पंप घेण्यासाठी इच्छुक असाल तर आपली नोंदणी आपण करू शकता. आणि याच्यासाठी खाली तुम्हाला महावितरणच्या संकेतस्थळाची लिंक खाली देण्यात आलेली आहे. तेथे जाऊन तूम्ही ऑनलाईन पद्धतीने तूम्ही तुमची नोंदणी करु शकता. आणि या नोंदणी अंतर्गत तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही तुमची नोंदणी करून तूम्ही सोलार पंपाचा लाभ घेउ शकता Solar Pump Scheme.
येथे संपुर्ण माहिती पहा कशी करावी ऑनलाईन नोंदणी ?
तुम्हाला तुमची नोंदनी करण्यासाठी महा-वितरणाच्या अधिकृत संकेस्थळावर जाऊन नोंदणी करायची आहे. आता नोंदनी करण्यासाठी तुम्हाला वर लिंक देण्यात आलेली आहे(किवा प्रलंबित ग्राहक असाल तर त्यांना मॅसेजद्वरे लिंक पाठवण्यात आलेल्या आहेत). येथे क्लिक करा यानंतर महा-वितरणाची वेबसाईट ओपन होईल.
येथे वेबसाईट ओपन झाल्यानंतर तेथे दिलेल्या पर्यायात तुमचा ग्राहक क्रमांक टाकायचा आहे.(यांच्यामध्ये जे तूम्ही डिमांड भरलेले आहे त्यावेळेस जो एप्लिकेशन्स नंबर किंवा ग्राहक नंबर देण्यात आलेला आहे. तो ग्राहक नंबर टाकायचा आहे.) हा टाकल्यानंतर नोंदनी करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यानंतर एक नोंदणीचा फॉर्म ओपन होईल तो फॉर्म भरून शेवटी तुम्हाला सोलार पंप पाहिजे का नाही ? असा प्रश्न विचारून तुम्ही हा केल्यानंतर एक OTP (ओटीपी) पाठवला जाईल. यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून याची नोंदणी तुमची करून घेतली जाईल.
येथे क्लिक करून ऑनलाईन नोंदणी करून घ्या