Vihir anudaan yojana

Vihir anudaan

 

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे.

7/12 उतारा जो ऑनलाइन असणे आवश्यक आहे.

8A म्हणजेच एकूण जमीन प्रमाणपत्र देखील ऑनलाइन असावे.

जॉब कार्डची झेरॉक्स प्रत.

हे पण पहा: क्लिक करा

विहीर असेल पण ती सामुदायिक असेल तर पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांची परस्पर संमती आहे.

विहीर अनुदान योजना अशा प्रकारे सुरू करण्यात आली आहे आणि या संदर्भात आम्ही वरील माहिती जाणून घेतली आहे. विहीर अनुदान योजनेची सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल, तर संपूर्ण GR तपासा. या GR मध्ये या विहीर अनुदान योजनेची संपूर्ण माहिती सविस्तरपणे देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा