जिल्हा परिषद भरती 75000 हजार जागांसाठी भरती अर्ज

कोणत्या खात्यांमध्ये किती भरती होऊ शकते ZP Recruitment 2023

• आरोग्य खाते – 10 हजार 568

• गृह खाते – 14 हजार 956

• ग्रामविकास खाते – 11,000 • कृषी खाते – 2500

• सार्वजनिक बांधकाम खाते – 8,337

• नगरविकास खाते – 1500

• जलसंपदा खाते – 8227

• जलसंधारण खाते – 2,423 पशुसंवर्धन खाते – 1,047

किती जागा रिक्त?

गृहविभाग- 49 हजार 851

• सार्वजनिक आरोग्य विभाग- 23 हजार 822 • जलसंपदा विभाग- 21 हजार 489 • महसूल आणि वन विभाग – 13 हजार 557

• वैद्यकीय शिक्षण विभा – 13 हजार 432 • सार्वजनिक बांधकाम विभाग – 8 हजार 12 • आदिवासी विभाग – 6 हजार 907 • सामाजिक न्याय विभाग – 3 हजार 821

अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा