आता काढा आपल्या घरी बसल्या ड्रायव्हिंग लायसन्स.

Driving License Online: नमस्कार मित्रांनो, ड्रायव्हिंग लायसन्स ची तर सर्वांनाच गरज असते. परंतु आता तुम्ही ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन देखील काढू शकता. आता तुम्ही घरबसल्या देखील ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता. आता तुम्हाला नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज नाही. Driving License Online आता तुम्ही घरी बसले देखील नवीन ड्रायव्हिंग लायसन लर्निंग लायसन्स साठी टेस्ट देऊ शकता.

घरबसल्या ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी येथे क्लिक करा

RTO ऑफिसला जाऊन ड्रायव्हिंग लायसन बनवणे हे खूपच अवघड काम आहे. मात्र आता सरकारने ही प्रक्रिया एकदम सोपी केली आहे. ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही सहज आता ड्रायव्हिंग लायसन ऑनलाईन पद्धतीने काढू शकता. नवीन लायसन्स साठी अर्ज देखील करू शकता.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Driving License Online तुम्ही पत्ता बदलणे व इतर कागदपत्रांसाठी देखील ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. फार्म हे सोप्या पद्धतीने भरण्यासाठी तुम्ही Aadhar EKYC वापर करू शकता. ड्रायव्हिंग लायसन्स साठी कशाप्रकारे अर्ज करू शकता. याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.Driving License Online

घरबसल्या ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी येथे क्लिक करा

 

ड्रायव्हिंग लायसन्स कसा काढावा..? How To Apply For Driving Licenses

ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला परिवहन वेबसाईट वरती जावे लागेल. नंतर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये ड्रायव्हिंग लायसन रिलेटेड सर्व्हिसेस हा पर्याय निवडावा लागेल.

आता तुम्हाला ड्रॉप डाउन मेनू Drop Down Menu मध्ये अप्लाय फॉर लर्नर लायसन (Apply For Learner License) यावरती क्लिक करायचे आहे. येथे तुम्हाला ई केवायसी (E-KYC aadhar) आधाराचा वापर केल्यास टेस्ट साठी आरटीओ ऑफिसला जावे लागणार नाही. तुम्ही घरबसल्या लर्नर लायसन्स साठी टेस्ट देऊ शकतात. जर तुम्ही येथे नॉन आधार केवायसी पर्याय निवडल्यास आरटीओ ऑफिस मध्ये जाऊन तुम्हाला टेस्ट द्यावी लागणार आहे. इथे तुम्हाला आधार ऑथेंटीकेशन (AADHAR AUTHENTICATION) पर्याय निवडून आधार नंबर द्यावा लागेल. तुमच्या रजिस्टर नंबर वरती ओटीपी OTP हा ओटीपी वेरिफाय VERIFICATION करून घ्यावा आणि नंतर तुमची आधार केवायसी द्वारे तुमची माहिती आपोआप सर्व भरली जाईल.

घरबसल्या ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही जर Non Aadhar EKYC हा पर्याय निवडला असेल तर तुम्हाला फोन क्रमांक आणि ओटीपी देऊन लॉग इन करावे मागेल. तुम्हाला Applicant Does not Hold Driving Learner License हा पर्याय निवडून आपल्या जवळील आरटीओ ची निवड करावी लागेल. त्यानंतर सर्व माहिती भरून पेमेंट माहिती भरावी लागेल आणि payment प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. आणि स्लीप घेऊन लर्नर लायसन्स टेस्टसाठी स्टॉल बुक करावा लागेल.

ऑनलाइन टेस्ट साठी तुम्हाला लॉग इन डिटेल्स (Log In Details) वर एस एम एस द्वारे (SMS Register Mobile Number) रजिस्टर मोबाईल वरती मिळतील. ऑफलाईन टेस्टसाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन टेस्ट द्यावी लागणार आहे. लर्नर licence Approve झाल्यानंतर लायसन्स ला प्रिंट लर्नर (Print Learner License) लायसन्स पर्यायावरती जाऊन Download करू शकता.

घरबसल्या ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment