Cotan reat:कापसाचे भाव वाढतील पहा संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामद्धे जाणून घेणार आहोत कापसाचे भाव वाढणार आहे या सांधर्भात माहिती.

शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे Grow Cotton Rate शेतकऱ्यांच्या कापूस पिकाचे भाव वाढण्याची शक्यता आह त्या संदर्भात माहिती यया ठिकाणी जणून घेऊया.

आज पासून कापूस वायदे बाजार सुरू होणार आहे त्यामुळे बाजार वाढण्याची शक्यता दर्शविण्यात आली आहे.

राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे कापूस पीक अजूनही घरातच पडून आहे त्यामुळे बाजारात कापूस पिकाची आवक ही कमी प्रमाणात आहे.

आणखी कामाची माहिती पन्नास हजार अनुदान तिसऱ्या टप्प्याचा निधी लवकरच जमा होणार

कापसाचे भाव वाढणार नवीन वितरण केंद्र उभारण्यात आले

यापूर्वी एमसीएक्सची यवतमाळ, जालना, कडी, ( गुजरात ) आदिलबाद ( तेलंगणा ) येथे वितरण केंद्र होते. त्यात आणखी पाच वितरण केंद्रांची भाव पाडण्यात आली आहे.

नवीन केंद्रामध्ये मध्यप्रदेश , राजस्थान, आंध्राप्रदेश, कर्नाटक, आणि तामिळनाडू याचा समावेश करण्यात आला आहे.

सेबीने नियमामध्ये केलेले बदल शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. याबदलामुळे वायदा मार्केटमधील नफ्याचे मार्जिन कमी होईल.

शिवाय या बदलामुळे कापूस उत्पादकापासून ते वस्त्र उत्पादकापर्यंतच्या साखळीतील सर्व दुव्याना फायदा होईल.

शेतकऱ्यांचा कापूस अजून घरातच

राज्यात कापूस पिकाचे विक्रमी उत्पादन झाले असताना कपासला मिळणार भाव मात्र अत्यल्प आपल्याने अनेक शेतकाऱ्यांकडे हजारो क्विंटल कापूस पडून आहे.

एकीकडे शासन कापसाच्या भावाविषयी कोणत्याही हालचाली करत नसल्याने शेतकाऱ्यांपूढे मोठे संकट उभे राहिले आहे.

दरम्यान सोमवार पासून वायदे बाजार सुरू करण्यात येणार असून यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यत वर्तविण्यात आली आहे.

अधिक महितीसाठी बातमी वाचा बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment