kisan yojana: शेतकऱ्यांना मिळणार 6000रू वर्षाला.

Cm Kisan Yojana 2023: नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेप्रमाणेच राज्यात सीएम किसान योजना सुरू होणार आणि या योजनेत सुद्धा पीएम किसान योजनेप्रमाणेच वर्षाला तीन टप्प्यात सहा हजार रुपये मिळणार म्हणजेच एका शेतकऱ्याला दोन्ही योजनेचे एकूण बारा हजार रुपये मिळणार.

सीएम किसानन योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

तर पहा मित्रांनो एक फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला होताCm Kisan Yojana त्याच्यानंतर आपल्या राज्याचे वित्तमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुदर राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली सत्तावीस फेब्रुवारीपासून अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होणार आणि यामध्येच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प कसा असावा यासाठी जनतेतून संकल्पना आणि सूचना मागवली आहेत.

सीएम किसानन योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

तेव्हा तुम्हाला माहित असेल काही दिवसांपूर्वी पीएम किसान योजनेच्या धरतीवर राज्यात सीएम किसान योजना सुरू करण्याचे वक्तव्य एका वरिष्ठ मंत्र्यांनी केले होते आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले होते की कधीपासून ही सीएम किसान योजना सुरू होणार तर मित्रांनो आपले राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी राज्याचे वित्तमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांकडून आपल्याCm Kisan Yojana संकल्पना मांडण्याची सूचना दिली आहे.
तेव्हा महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो कोणतेही नवीन योजना सुरू करायची असेल तर त्यासाठी अगोदर अर्थसंकल्पामध्ये त्या योजनेची तरतूद करावी लागते आणि या पार्श्वभूमीवर तुम्ही राज्यात सीएम किसान योजना सुरू करण्याची संकल्पना राज्य सरकारकडे मांडू शकता .
त्यासाठी बघा अशा प्रकारे फॉर्म आहे तो भरून शासनाला पाठवायचा आहे तुम्ही हा फॉर्म मोबाईल मधून सुद्धा भरून ऑनलाईन पाठवू शकता अतिशय सोपा फॉर्म आहे बघा या ठिकाणी तुमचा संपूर्ण नाव टाकायचा आहे
त्याच्याखाली तुमचा पत्ता टाकायचा आहे खाली या ठिकाणी मोबाईल नंबर तसेच तुमची ईमेल आयडी असेल तर टाकू शकता आणि सर्वात महत्त्वाचा या बॉक्समध्ये तुमची जी ही संकल्पना असेल ती इथे टाकायचे आहे अर्थात सीएम किसान योजना सुरू करण्याबाबत तुमची संकल्पना असेल तर तसे याCm Kisan Yojana ठिकाणी टाकायचा आहे आणि आय एम नॉट रोबोट या ऑप्शनवर क्लिक करून खाली पाठवा या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमची जी ही संकल्पना असेल ती तुम्ही राज्य शासनाला पाठवू शकता.

सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

Leave a Comment