400 koti news.

Crop insuranceupdate; मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीन पिक विमा भरला होता अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची 25 टक्के रक्कम जमा झाली आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात पडले नाहीत हे पैसे या आठवड्याच्या आत तुमच्या बँक खात्यात पडतील.

तुमचे स्टेटस चेक करण्यासाठी खालील लिंक दिली आहे ते तुमचे स्टेटस चेक करा Crop Insurence Update

👇👇

 तुमचे स्टेटस चेक करा 

हे पण वाचा

👇👇

today news: देशात परत एकदा नोटबंदी,लगेच पाहा